• 2 years ago
5 ऑक्टोबर कडे शिवसैनिकांसह अवघ्या महाराष्टराच लक्ष लागलं आहे. याच कारण दसरा मेळावा. शिवसेना पक्षाची स्थापना झाल्यापासून दसरा मेळावा शिवतीर्थावर पर पडतो. मात्र या वर्षी एक पक्ष पक्षात पडलेल्या दोन गटाचा मेळावा, दोन मैदान,दोन नेते. माध्यमातून मैदान ए जंग महाराष्ट्राला बघायला मिळेल.

#EknathShinde #UddhavThackeray #DasaraMelava #ShivSena #ShivajiPark #Dussehra #Rally #Maharashtra

Category

🗞
News

Recommended