Miss universe 2021: भारताची हरनाज संधूने पटकावला \'मिस युनिवर्स\'चा किताब, बनली विश्वसुंदरी
तब्बल 21 वर्षांनंतर हरनाजने भारतासाठी विश्वसुंदरीचा किताब पटकावला, चंदीगडच्या हरनाज संधूनं विश्वसुंदरीचा किताब मिळवला आहे. 2000 साली लारा दत्तानं विश्वसुंदरी होण्याचा मान मिळवला होता
Category
🗞
News