This marathi actress angry on 'Me Honar Superstar' show' | '...तर मराठी शाळा बंदच करुन टाका'

  • 3 years ago
Me Honar Superstar (मी होणार सुपरस्टार) - छोटे उस्ताद हा शो सध्या गाजतोय...यामधील छोटे उस्ताद तर कमालचं गातात पण सध्या हा शो या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. याला कारणीभूत आहे एक रिल...हे रिल सध्या सोशल मीडियावरुन हटवण्यात आलंय...या रिलमध्ये मराठी मुलांना मराठी आकडे समजत नाहीत असा मजेशीर व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हसला असाल पण ही गोष्ट हसण्यावारी नेण्याची नाही तर तितकाच विचार करायला भाग पाडणारी आहे... याकडं अभिनेत्री Chinmayee Sumeetच्या एका पोस्टनं लक्ष वेधलय... (Chitrali VO)

#MeHonarSuperstar #ChinmayeeSumeet #marathiactress
Marathi actress Chinmayee Sumeet angry on 'Me Honar Superstar' show'

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended