Indian idol Marathi | चैतन्याच्या राजस्थानी गाण्याने जिंकलं मन | Sony Marathi | Exclusive

  • 3 years ago
सोनी मराठीवरील इंडियन आयडल मराठी या रिऍलिटी शोमध्ये चैतन्यच्या गाण्याची ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी तारीफ केली. पाहूया हा exclusive व्हिडीओ. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale

Recommended