डिपॉझिट जातं, पक्षही वाढत नाही तरी शिवसेना राज्याबाहेर का लढते? Shiv Sena Outside Maharashtra

  • 2 years ago
Shiv Sena News : डिपॉझिट जप्त झालं तरी आम्ही लढत राहू, बचेंगे तो और लढेंगे अशी गर्जना शिवसेना खासदार Sanjay Raut यांनी केलीय. विशेषत गोवा आणि उत्तरप्रदेशमध्ये शिवसेना लढतेय पण ताकद नसताना लढायचंच नाही, फक्त डिपॉझिट जातं म्हणून पक्षच वाढवायचाच नाही असं थोडी असतं असं राऊत म्हणतायत. आता राऊतांच्याच बोलण्यानुसार गेलं तर डिपॉझिट हा मुद्दाच नाही पण बाहेरच्या राज्यात निवडणुका लढून तरी शिवसेना वाढतेय का, महाराष्ट्राबाहेर कोणत्या राज्यात शिवसेनेची भक्कम बांधणी आहे, फक्त निवडणूक लढवली की पक्ष वाढतो असं सेनेच्या धुरिणांना वाटतं का, निवडणुकीनंतर पक्षसंघटनेकडे शिवसेनेनं लक्षं दिलंय का, जशी पक्षबांधणी राष्ट्रवादीची आहे तशी शिवसेनेची का नाही याच मुद्द्यांवर बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सर्वात आधी बघुयात की पक्ष वाढवण्यासाठी राज्याबाहेर शिवसेना लढते हा दावा कितपत खरा आहे ते... (Aniket VO)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #shivsena #sanjayraut #maharashtra #political #news #today