Indians In Ukraine: प्रियंका चतुर्वेदी आणि पोलंडचे राजदूत यांचा ट्विटरच्या माध्यमातून एकमेकांवर हल्लाबोल, पाहा व्हिडीओ

  • 2 years ago
पोलंडचे राजदूत अॅडम बुराकोव्स्की यांनी चतुर्वेदींच्या ट्विटला उत्तर दिले आहे.\"मॅडम, हे पूर्णपणे खरे नाही\" असे पोलंडचे राजदूत अॅडम बुराकोव्स्की यांनी ट्विट करून सांगितले.

Recommended