Goa Assembly Polls 2022: एक्झिट पोलनुसार, भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत
गोव्यात, एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. एक्झिट पोलनुसार भाजप आणि काँग्रेस दोघांना 40 पैकी 16 जागा जिंकण्याची अपेक्षा आहे
Category
🗞
News