निधी वाटपाबाबत महाविकास आघाडीत रंगलं नाराजीनाट्य... | Uddhav Thackeray | Ajit Pawar

  • 2 years ago
शिवसेनेचे २५-३० आमदार नाराज आहेत, या नाराजीतून आमचं ठरलंय असं म्हणत या आमदारांनी थेट ठाकरे सरकारलाच इशारा दिला... हा इशारा देण्याआधी ते आमदार मुख्यमंत्र्यांना भेटले, त्यानंतर मंत्री एकनाथ शिंदेंना भेटले आणि त्यानंतर ते मंत्री अशोक चव्हाणांना भेटले. त्यानंतरही आपली मागणी मान्य न झाल्यास हे २५-३० आमदार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. आता या सर्व घडामोडींमागे मोठं राजकारण सुरु असण्याची शक्यता आहे... आधी आपण घटनाक्रम पाहुया.. आणि मग त्यामागे काय राजकारण असू शकतं, ते पाहुया... (Ashvin VO) #UddhavThackerayOnAjitPawar

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today