• 2 years ago
सत्यजित तांबे प्रकरणावरून महाराष्ट्र कॉंग्रेसमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पक्षात एकटे पडलेयत की काय? अशीही चर्चा आता रंगू लागलीय. इतकंच नाही तर महाविकास आघाडीत सुद्धा नाना पटोलेंवर आघाडीतल्या बड्या नेत्यांचा विश्वास आहे की नाही? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच काँग्रेसमध्ये अंर्तगत धूसपूस आहे आणि त्यात आता महाविकास आघाडी विरुद्ध नाना पटोले, असं चित्र दिसू लागलंय. यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला.

#NanaPatole #SanjayRaut #UddhavThackeray #Shivsena #Congress #MahavikasAghadi #BJP #SatyajeetTambe #Maharashtra #BalasahebThorat #SoniaGandhi

Category

🗞
News

Recommended