Narendra Modiयांचा 1 इशारा, ‘6’ कारणं..म्हणून Uddhav Thackeray हे Sharad Pawarयांना धावत जाऊन भेटले

  • 2 years ago
पंतप्रधान मोदींनी एक विधान केलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंची धावपळ सुरु झाली. मोदींचं एक विधान आणि ठाकरे थेट पवारांना भेटायला गेले. पाच राज्यांच्या निवडणूक निकालांमुळे दिल्लीत २०२४ ला बसायची शिवसेनेची स्वप्न धुळीस मिळालीयेत. उत्तरप्रदेशपासून गोव्यापर्यंत सगळीकडे शिवसेनेचं डिपॉझिट जप्त झालंय. त्यातच मोदींनी एक गुगली टाकली आणि ठाकरे पवारांना भेटायला लेगे. पण असं काय झालं की ठाकरे थेट पवारांना भेटले, पवारांनाच का भेटले, पवार-ठाकरे भेटीची सहा कारणं कोणती, अशी कोणती सहा कारणं आहेत की ठाकरेंना सर्वात जास्त जवळचे पवारच वाटतात यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात इंटरेस्टिंग आहे शेवटपर्यंत पाहा- Aniket vo

#Narendramodi #Uddhavthackeray #Sharadpawar #PMModi
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com


To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp


Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended