१२० वर्षांपूर्वीची शाळा, अडचणीच्या गर्तेत, हेडमास्तर नाही, शिक्षणाची बिकट वाट...

  • 3 months ago
खासगी शाळांची मक्तेदारी मोडीत काढत सरकारी शाळांचे महत्त्व वाढवण्याच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समितीमध्ये एकीकडे भरीव आर्थिक तजवीज केली जात आहे. सातारा जिल्ह्यात स्मार्ट शाळा अंतर्गत सरकारी शाळांमध्ये आधुनिकता आणण्याचा प्रयत्न सुरू असताना कोडोली येथे तब्बल सहा एकर क्षेत्रात असलेली जिल्हा परिषदेची शाळा अडचणीच्या गर्तेत सापडली आहे. भव्य जागा असूनही शाळेचा विकास होत नसल्याने ही शाळा भकास भासू लागली आहे.

Category

🗞
News

Recommended