Nana Patole: पराभवामागचं कारण काही दिवसात पुढे येईल

  • 2 years ago
राज्यसभा निवडणुकीच्या निकालावर बोलताना नाना पटोले यांनी, महाविकास आघाडी 172 आमदारांचा पाठिंबा आघाडीला होता. 169 मतांची गरज होती. पण संजय राऊतांना २ मत कमी पडली, आम्ही कुठं चुकलो याचा निश्चित आम्ही तपासू काही दिवसात गोष्टी पुढे येतील.
#nanapatole #rajyasabha #mahavikasaaghadi #sanjayraut #nanapatole #rajyasabhaelections2022