Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 7/4/2022
१) CM एकनाथ शिंदेंसाठी बहुमत चाचणी सोपी आहे का? पाहा आकडेवारी

२) राज्यात दिवसभरात 2,962 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

३) मंदिराच्या जागेवर ताजमहल बांधलेला नाही; RTI मध्ये खुलासा

४) राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड

५) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ED चं समन्स

६) अखेर समंथाच्या घटस्फोटाचं कारण समोर, ‘कॉफी विथ करण’मध्ये खुलासा

७) बुमराहनं कर्णधार म्हणून एन्ट्री करताच मोडला ४६ वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड

८) हनुमान चालिसेच्या प्रभावामुळं ४० आमदार सोडून गेले - नवनीत राणा
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
#SakalchyaBatmya #SakalNews #DailyNews #NewsLive #podcast #sakalpodcast #NewNews #dailynews #breakingnews #news #covid #india #trending #viral #latestnews #breaking #newsupdate #coronavirus #follow #media #instagram #politics #sports #dailynews #newspaper #corona #update #sportsnews #tv #worldnews
Please Like and Subscribe for More Videos.

Category

🗞
News

Recommended