• 3 years ago
मायक्रो फायनान्स द्वारे कर्ज देतो असे सांगुन नागरिकांना फसवणाऱ्या बंटी बबली यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल १५० लोकांना कर्ज देतो सांगत या दोघांनी अत्तापर्यंत १२ लाख रुपयांना गंडा घातला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या
#youruber #Pune #sakal

मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Category

🗞
News

Recommended