बाळासाहेबांना गुरु म्हणणाऱ्या शिंदे गटाला संजय राऊतांचा टोला | Sanjay Raut | Shivsena

  • 2 years ago
गुरुपौर्णिमेनिमित्त बोलताना "ज्यांची शिवसेनेवर निष्ठा आहे, त्यांचे बाळासाहेब गुरु होते" असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. तसेच बाळासाहेबांना गुरु म्हणणाऱ्या शिंदे गटाला राऊतांनी टोला लगावला

#SanjayRaut #balasahebthakre #gurupornima #Shivsena