• 2 years ago
खरं तर राजीनामा मंजूर करण्यासाठी एक दिवसही पुरेसा आहे. पण मुंबई महापालिका (BMC) एका क्लार्कच्या राजीनाम्यासाठी एवढा अट्टहास का करतेय, असा सवाल महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केला आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नीला शिवसेनेला उमेदवारी द्यायची आहे. मात्र पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) या महापालिकेत क्लार्क असून त्यांचा राजीनामा पालिकेच्या वतीने मंजूर केला जात नाहीये.

#KishoriPednekar #RutujaRameshLatke #UddhavThackeray #AndheriEastBypoll #PramodSawant #VishwanathMahadeshwar #MVA #ShivSena #BJP #EknathShinde #Elections #BMC #HWNewsMarathi

Category

🗞
News

Recommended