• 3 years ago
सध्या याकुब मेमनच्या कबरीचा मुद्दा चर्चेत आला आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी याकूब मेमनचा नातेवाईक रऊफ मेमन याच्यासोबत एक बैठक घेतली असल्याचा आरोप करत संबंधित बैठकीचा व्हिडीओ भाजपने जारी केला आहे. तर किशोरी पेडणेकरांनी भाजपने केलेले आरोप फेटाळून लावले असून भाजप नेत्यांचे फोटो दाखवून खळबळ उडवून दिली आहे.

#KishoriPednekar #UddhavThackeray #YakubMenonGrave #KishoriPednekar #ShivSena #BJP #Kabristan #MarineLines #BMC #Mayor #RaufMenon #ChandrakantPatil #AtulBhatkhalkar

Category

🗞
News

Recommended