Abdul Sattar on Supriya Sule : सुप्रिया सुळेंना शिवीगाळ केल्यानंतर सत्तारांची पहिली प्रतिक्रिया

  • 2 years ago
#AbdulSattarVideo #SupriyaSule #supriyasule #abdulsattar #ncp #sakal
५० खोके घेतल्याच्या आरोपावर शिंदे सरकारचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केली. यांच्या या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटले आहे, यांनतर पुन्हा अब्दुल सत्तारांना विचारणा केली असत, त्यांनी पुन्हा त्याच भाषेचा वापर केला.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.