'शाहरुख खान बिग बॉसमध्ये माझा खेळ बघत होता म्हणून..'; Abhijeet Bichukale यांचा दावा

  • 2 years ago
साताराचे Abhijeet Bichukale म्हंटल की त्यांच्या वक्तव्याची चर्चा झाली नाही म्हणजे नवलच. असेच एक विधान अभिजित बिचुकले यांनी अभिनेते Shah Rukh Khan यांच्याबद्दल केलंय. "शाहरुख खान बिग बॉसमध्ये माझा खेळ बघत होता म्हणून त्याने त्याच्या आगामी 'पठाण' या चित्रपटात माझी स्टाईल कॉपी केली आहे" असे विधान त्यांनी केले.
#abhijeetbichukle #sharukhkhan #salmankhan #bigbossmarathi #pathan