Kinkrant 2023: मकर संक्रांतीनंतर का साजरी केली जाते किंक्रात? जाणून घ्या
देशभरात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रात साजरी केली जाते. आज सर्वत्र किंक्रांत साजरी होत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Category
🗞
News