• last year
टर्कीमध्ये भूकंपामध्ये बळींचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. टर्कीमध्ये एका 6 वर्षीय चिमुकलीला वाचवलं असल्याची माहिती समोर आहे. 6 वर्षीय चिमुकलीला भारतीय एनडीआरएफच्या श्वानपथकाने वाचवले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Category

🗞
News

Recommended