• last year
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून अभिनेता संदीप पाठक याने कवी इंद्रजीत भालेराव यांची माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता ही कवितेचा व्हिडीओ शेअर केला. 'आज “मराठी भाषा गौरव दिन” तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा. मी इंद्रजीत भालेराव सरांची “माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता” ही कविता सादर केली आहे, गोड मानून घ्या' असे कॅप्शन देत त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Category

🗞
News

Recommended