Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 8/10/2023
गेले अनेक महिने 'सुभेदार' या मराठी चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे. १८ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटातून सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आपल्याला मोठा पडदावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर याचबरोबर मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे आणि स्मिता शेवाळे या कलाकारांनी 'लोकसत्ता डिजिटल अड्डा'मध्ये येऊन दिलखुलासपणे संवाद साधला.

Category

🗞
News

Recommended