Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर येथे दोन गटांमध्ये मध्यरात्री एकच्या सुमारास जोरदार राडा
- last year
छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा परिसरात दोन गटांमध्ये मध्यरात्री एकच्या सुमारास जोरदार राडा झाला. राम मंदिर परिसरात रामनवमीची तयारी सुरु असतानाच दोन्ही गटात हा राडा झाल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्मण झाले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Recommended
छत्रपती संभाजीराजेंची लोकमतशी खास बाचचीत! Chhatrapati Sambhaji Raje Bhosale | Maharashtra News
Lokmat
Hello Maharashtra Live: औरंगाबादकरांचे पाणी कोणाची सत्ता बुडवणार? Aurangabad or Sambhaji Nagar
Lokmat
So Sambhaji Chhatrapati Will Come To A Halt; Sambhaji Raje's Aggressive Press Conference
Marathi NEWJ