• 2 years ago
पुण्यात विश्व हिंदू मराठा संघाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त पुष्पांजली देण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायचं कि स्वराज्यरक्षक या वादावर त्यांनी आपली भूमिका मांडली.

Category

🗞
News

Recommended