Unseasonal Rain: महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे थैमान, अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट
राज्यात शनिवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Category
🗞
News