Jayant Patil ED Notice: IL & FS प्रकरणी जयंत पाटील यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावली आहे. IL & FS प्रकरणी ईडीकडून जयंत पाटील यांचा जबाब नोंदवला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Category
🗞
News