‘गद्दारी महाराष्ट्राच्या रक्तात..’, भाजप, राष्ट्रवादीत नेमकं काय चाललंय? Supriya Sule Fadnavis | HA3
- last year
Supriya Sule Devendra Fadnavisगद्दारी तर महाराष्ट्राच्या रक्तात आहे, हे बोलून सु्प्रिया ताईंनी महाराष्ट्राचा अपमान केलाय अशी टीका करणारा व्हिडिओ महाराष्ट्र भाजपाकडून शेअर केला गेलेला. सत्ता गेल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या सुप्रिया सुळेंनी सगळ्या महाराष्ट्राला गद्दार घोषित केलंय असं कॅप्शनही या व्हिडिओला देण्यात आलेलं. यावरुनच आता भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये ट्विट वॉर रंगतंय.
#supriyasule #supriyasulefc #bjp
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended
Supriya Sule म्हणतात Ajit Dada आमचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादीत चाललंय काय? | NCP Dispute | AJ4
Lokmat
महायुद्ध Live: महाराष्ट्राच्या आखाड्यात हवा कुणाची, मैदानात काय चाललंय? Loksabha Election 2024
Lokmat