Revanth Reddy: काँग्रेसचा चेहरा असलेले रेवंत रेड्डी होणार तेलंगणाचे नवीन मुख्यमंत्री

  • last year
तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा चेहरा असलेले रेवंत रेड्डीआता राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसांनी रेवंत रेड्डी यांच्या नावाला दुजोरा देताना सांगितले की, ते गुरुवारी, 7 डिसेंबर रोजी शपथ घेणार आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

Category

🗞
News

Recommended