• 10 months ago
कथित दारू घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडी समन्स बजावला आहे. केजरीवाल पुन्हा एकदा ईडीच्या समन्सकडे दुर्लक्ष करू शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे. चंदीगड महापौर निवडणुकीत हेराफेरीचा आरोप करत आम आदमी पार्टी भाजप मुख्यालयाबाहेर आंदोलन करणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Category

🗞
News

Recommended