जळगावात राष्ट्रवादीच्या आंदोलनात काय घडलं?

  • 2 months ago
जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने अनोखं आंदोलन केलं. शहरातून जाणाऱ्या महामार्गाची दुरवस्था झाल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनातले प्रतिकात्मक यमराज लक्षवेधी ठरले.

Category

🗞
News

Recommended