Rohini Khadse Letter to Presidentअत्याचारी मानसिकतेचा, बलात्कारी प्रवृत्तीचा खून करायचाय:रोहिणी खडसे

“राष्ट्रपती महोदया, आम्हाला खुन करण्याची परवानगी द्या” पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंची मागणी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसेंचे राष्ट्रपतींना पत्र अत्याचारी मानसिकतेचा, बलात्कारी प्रवृत्तीचा खून करायचाय-रोहिणी निष्क्रीय कायदा सुव्यवस्थेचा खून करायचाय-रोहिणी 'मुंबईत १२ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार,विचार करा काय परिस्थिती असेल ?'
राष्ट्रपती महोदया,आम्हाला खून करण्याची परवानगी द्या, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंची मागणी, महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसेंचे राष्ट्रपतींना पत्र
रोहिणी खडसेंचं सह्याद्री अतिथीगृहाबाहेर जोरदार आंदोलन महिला अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी रोहिणी खडसेंचं आंदोलन फडणवीस - शिंदेंची सह्याद्रीत बैठक, बाहेर रोहिणी खडसेंचं आंदोलन शक्ती कायदा अंमलबजावणीसाठी आंदोलकांची घोषणाबाजी पोलिसांनी रोहिणी खडसेंना घेतलं ताब्यात

Category
🗞
News