Maitreya Dadashree : मैत्रय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 09 March 2025 : ABP Majha
आजच्या महत्वाच्या बातम्या :09 March 2025
संतोष देशमुखांच्या हत्येला आज तीन महिने पूर्ण. मात्र अजूनही एक आरोपी फरार
धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात, कृषी विभागातल्या घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार, मुंडे आणि कराड यांनी कृषी विभागाचे दोनशे कोटी परस्पर उचलल्याचा धस यांचा आरोप..
रस्त्यात गाडी थांबवून सिग्नलवर लघुशंका आणि अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजा कराडला पोलिसांकडून अटक, आत्मसमर्पण केल्याचा दावा
आता दुकानांच्या मराठी पाट्यानंतर,मुंबईतील हॉटेल्स, उपहारगृह, दुकान मालकांनी मेन्यू कार्ड मराठीत करण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आग्रह..फोर्टमधील हॉटेल्समध्ये जाऊन दिले पत्रक,
ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मुख्य वक्ते, खासदार संजय राऊतांची एकनाथ शिंदे आणि भाजपला टॅग करत ट्वीटद्वारे माहिती
मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या उपस्थितीत पुण्यात मनसेचा वर्धापन दिन सोहळा, पक्षस्थापनेपासून १९ वर्षातल्या वाटचालीचा घेणार आढावा

Category
🗞
News