Top 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 09 March 2025 : 04 March 2025
संतोष देशमुखांच्या हत्येला आज तीन महिने पूर्ण. मात्र अजूनही एक आरोपी फरार.
सरपंच संतोष देशमुखांना ज्या शस्त्रांनी मारलं त्याची रेखाचित्रे एसआयटीने चार्जशीटमध्ये जोडले, यात एक पांढरा पाईप, गॅसचा पाईप, वायर लावलेली मूठ , गज आणि लाकडी दांडा या पाच वस्तूंचा समावेश आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात निघालेल्या सद्भावना यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण.सकाळी मस्साजोगमधून सुरु झालेली सद्भावना यात्रेचा नेकनूरमध्ये मुक्काम.
काँग्रेसनेे विजय वडेट्टीवारांच्या घरापासून वर्षा गायकवाडांच्या घरापर्यंत यात्रा काढावी, मस्साजोगसारख्या संवेदनशील घटनांवर कायदेशीर कारवाई सुरु आहे, त्यात इतरांनी लुडबूड करू नये, आशिष शेलारांची टीका.
आशिष शेलारांच्या बोलण्यात राजकीय अपरिपक्वता, फडणवीसांच्या घरापासून गडकरींच्या घरापर्यंत रॅली काढावी असं आम्हीही म्हणू शकतो, अतुल लोंढेंची प्रतिक्रिया.
सरपंच देशमुख यांची हत्या करणााऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, फरार आरोपी कृष्णा आंधळे याला तातडीने अटक करा, सर्व आरोपींची संपत्ती जप्त करा, या मागणीसाठी अहिल्यानगरच्या पाथर्डी शहर बंद. शहरातून मोर्चा काढून केला घटनेचा निषेध व्यक्त.

Category
🗞
News