• yesterday
Pune Gaurav Ahuja : पुण्यात रस्त्यावर अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाला अटक पुण्यात रस्त्यावर अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाला अटक
कराड पोलिसांकडून गौरव आहुजाला अटक ---  गौरव आहुजा कराड पोलिसांना शरण गेला.. कराडचे डी वाय एस पी अमोल ठाकूर  यांच्या पथकाने गौरव आहुजाला घेतले ताब्यात.. कराड पोलिसांची मोठी कामगिरी... 
फरार गौरव आहुजा आणि त्याचे वडील मनोज आहुजा यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नजर टाकूया..
बाप मनोज आणि मुलगा गौरव आहुजाची गुन्हेगारी पार्श्वभूमी बाप-लेक जुगाराच्या व्यवसायात सक्रीय पोकर गेम, क्रिकेट बेटिंग, मटका असे अनेक व्यवसाय मनोज आहुजावर अनेक गुन्हे दाखल, अटकही झाल्याची माहिती जुगाराच्या पैशातून हॉटेल व्यवसायात मोठी गुंतवणूक स्वारगेट भागात क्रीम अॅन्ड क्रंच नावाचं हॉटेल अद्याप कुठंही थेट राजकीय कनेक्शन समोर आलेलं नाही

Category

🗞
News

Recommended