Raj Thackeray Speech MNS 19 thFoundation day | मनसेचा 19 वा वर्धापनदिन, राज ठाकरेंचे खणखणीत भाषण
राज्यात जाती-पातीच्या सुरू असलेल्या राजकारणावर राज ठाकरे यांनी आसूड ओढला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमात त्यांनी जोरदार फटकेबाजी केली. कुंभस्नानावरुन राज ठाकरेंनी घणाघाती हल्लाबोल केलाय.. तर यावेळी बोलतान मनसेच्या पदाधिकाऱ्यांना हकालपट्टीचा इशाराही दिलाय..
मनसे पदाधिकऱ्यांचा लेखाजोखा करणार, अन हकालपट्टी ही करणार - राज ठाकरे कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची राज ठाकरेंकडून खिल्ली गंगा स्वच्छ होणार हे राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय- राज ठाकरे अंधश्रद्धेतून जरा बाहेर या, डोकी हलवा- राज ठाकरे गंगेचं पाणी पिण्यायोग्य नाही- राज ठाकरे या देशातील एकही नदी स्वच्छ नाही- राज ठाकरे आता तुम्ही श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजा.

Category
🗞
News