Nitesh Rane Special Report : इतिहासाचं अज्ञान, नितेश राणेंच्या विधानांमध्ये धार्मिक द्वेष का?
नितेश राणे...सध्याची त्यांची ओळख आहे...राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री. पण मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या राणेंची भाषा मात्र त्या पदाला शोभणारी आहे का? असा प्रश्न पडतोय. याचं कारण त्यांची वादग्रस्त विधानं. आणि त्यांच्या या विधानांमध्ये धार्मिक द्वेषच जास्त दिसून येतोय. आता तर त्यांनी इतिहासातला दाखला देत एक विधान केलंय. त्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. नितेश राणेंचं ते वक्तव्य काय होतं? आणि त्यावरुन नेमकं कोणतं रणकंदन माजलं? पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट....
शिवरायांच्या सैन्यात मुस्लीम नव्हते, असं नितेश राणेंचं म्हणणं... एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर स्वराज्याची लढाई ही हिंदू विरुद्ध मुस्लीम अशीच होती, असा दावा करून वादाला वेगळंच वळण देण्याचा प्रयत्न केलाय... त्यावरून जितेंद्र आव्हाडांनी तलवार उपसलीय... आणि शिवरायांच्या सैन्यातल्या मुस्लीम अधिकाऱ्यांची यादीच राणेंना वाचून दाखवलीय...

Category
🗞
NewsTranscript
00:00नितेश राणे
00:01सद्धेची तेंची उलक आहे राज्याचे मच्चो उद्ध्योक आणी बंदरे विकास मंत्री
00:06पड़ मंत्री पदाची शपत घितलेला राणेंची भाषा मत्र त्या पदाला शोबनारी आहे का?
00:11असा प्रश्न बढ़तो है
00:12याचा कारण तेंची बादग्रस्त बक्तब्य और तेंचा या विधानाल मदे धार्मिक द्वेशस जासता दिशिन वेतो है
00:18आता तर तेंनी इतियास अतला दाखला देक एक विधान केला तमले राज्यातिल राज्यके वातावरां ढवलूद निखाला
00:24नितेश राणेंचा ते वक्तब्य का हुथ और नेमका कोड़त रणकंडन माजले याचा अढ़धावा गेणारा हाँ स्पेशल रिपोर्ट पाफ या
00:54एक आजो कालम इतियास दे लिले शिवरायांचे काही सहकारी कानो जी जेधे वीर बाजी पासलकर फिरंगो जी नरसाला परतापराव गुजर सिधो जी निमबालकर औणी सिद्धीहिलाल
01:36यह उतारा है यत चव्थीच इतिहस पुस्थकाचा
01:39चव्थीच अहाधरा तुम्ही एक दा नजरे खालूं गातला असताथ
01:42तर शिवरायणचा इतिहास जो तुम्ही सांगालचा प्रयातना करता है
01:46तो कदाचीत केला नस्ते
01:48हम्चतले काई काटे हैं सांगलेंचा
01:52किनारी शिवाजे महाराज़ान चा साइन्दया मधे बुत्समान औते
01:55कोण बुत्समान नहुता है
01:57मुगाज़े टेपर गॉडन चाल औता है
02:01सवराज्याची लढ़ाय हीविरोड अत था होती
02:05हिन्दू विरध मुसल्मान होती
02:07शिवरायांच्या साइन्यात मुस्लीम नहुते असा नितेश राणेंचा महण नहीं।
02:11एवध्या वरस्ते थामले नहीं तर स्वराज्याची लड़ाई
02:14ही हिंदू विरुध मुस्लीम अशी होती असा दावा करूँ त्यानी वादाला वेगलच वल्यन डेने असा प्रयत्न केला है
02:19त्या वरुण जीतेंडर अभाड यानी चल्वा रूपसली है
02:22आणि शिवरायं चा साइन्यातले मुस्लीम अधिकारेंची यादीच त्यानी राणेंना वाचुं दाखवली है
02:52त्यानी धावा लागलत तरी सामोरे जानाराशावा
02:54मुनं ते बरुबर कुनाला गिउन गिले
02:56मधारी महतर मुसल्मान
02:58संजय राउत यान या वक्तव्या मदे देशात पुना फालिनीची बीज़ा दिसते है
03:02तर द्वेशाचा मंतराला यासा नव खात मंधिमंडला तैर करावः
03:06असा सल्ला रोहित पवारान नी दिले
03:08जणा या देशा मदे पुना एक दांगली गढवायचा है
03:13जणा या देश पुना एक ता फालिनी कड़े ढखलायचा है
03:18अशा लोकांची वक्तव्या है
03:32अशा लोकांची वक्तव्या है
04:02उपमुख्य मंतर्यां सा पाठिमबा है का?
04:04असा सवाल करत त्यानी राणेंचा हकालपटीची मागणी केली है
04:08यह अत्तंत गंबीर बाव है तो महराश्टाचा देनेढंडर फडिलिसान ना तालिबान करायेचा है का?
04:13यह अत्तंत गंबीर बाव है तो महराश्टाचा देनेढंडर फडिलिसान ना तालिबान करायेचा है का?
04:43यह अत्तंत गंबीर बाव है तो महराश्टाचा देनेढंडर फडिलिसान ना तालिबान करायेचा है का?
05:13यह अत्तंत गंबीर बाव है तो महराश्टाचा देनेढंडर फडिलिसान ना तालिबान करायेचा है का?
05:43मतन दुखांडरां चा संदर्बात योज्ञांना देवा चा नाओ देने योग्य नहीं
05:49इतकाज नवेद खंडबा ही देवताच मुलाच शाकारी है
05:53खंडबा या देवताच मल्लार या देवताच मुख्या प्राणेल वर जसे उत्रा, बैल, घोडा, हती येचा वर नितांत असा प्रेम है
06:01मनुझ महराजां चा दिता नित्तस्यवास है
06:03महराजां चा दिता नित्तस्यवास है
06:33याचा मालाँ विशेश आणना है
06:35तीन पिड़्यां पसों नाशिक मदे जटका मठन विकरी करनारया
06:39रोहित गोडकेण सा मल्लार विरूद्ध खट्या पर कायम हंड नाहे ते पाहुया
06:43चल्वश्य, जट्का म्तं विक्रि व्योसाय नासिके आनें करता है
06:48जट्का वीक्री साती आमाला
06:51बल्लार साट्र्पिकेट की आवशक्ता आहे
06:52बल्लार हे नाव अम्चा कूळदे मेंदे जाहसूण
06:55त्या नावा सद्धी आमाला कुण चाहीं परमिशेंची आवशक्ता नहीं।
06:59जटका की हलाल, अवरंग जेबाच सा गुणगान की शिवरायां सा अवमान,
07:03कदी नितेश्राने, कदी अबौजमी, कदी कोरट करतार, कदी सोलापूर करतार।
07:07विद्वेशाची विश्वल्ली पस्राउनारे अश्या लोकांट बसुन सावध रहनेची गरज है।
07:11अश्या विचार सरणीचा पाड़ाव, हिच छत्रपती शिवाजी महराजान न खरी मानवंद नाटरे।
07:17जुरो रिपोर्ट, ABP माज़ार।
07:20ABP माज़ार, उगड़ा डोले, बखा नीट।