Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3 days ago
Special Report ST Mahamandal Salary Controversy | कर्मचाऱ्यांचा पगार, मोडावा लागला राजशिष्टाचार

महाराष्ट्रात गावोगावच्या प्रवाशांचं हक्काचं वाहन म्हणजे आपली लालपरी. मात्र ही लालपरी ज्यांच्या जिवावर प्रवाशांना सेवा देते, त्या एसटी कर्मचाऱ्यांना या महिन्यात पूर्ण पगार आलाच नाही. राज्य सरकारकडून निधी न आल्यामुळं एकूण पगारापैकी केवळ ५६ टक्के रक्कमच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा झाली. त्यामुळं परिवहन खात्याची जबाबदारी असलेले आणि आजच एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा चार्ज घेतलेले मंत्री प्रताप सरनाईक ऍक्शन मोडमध्ये दिसले. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी अगदी राजशिष्टाचार मोडून त्यांनी अधिकाऱ्यांसोबत खल केला. मग पुढे काय झालं? हे जाणून घेण्यासाठी पाहा हा खास रिपोर्ट.  
एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रं आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हाती घेतली आणि पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न ऐरणीवर आला.   कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारापैकी ५६ टक्केच पगार खात्यावर जमा झाले.  उरलेल्या ४४ टक्के पगारासाठी मंत्री सरनाईकांनी राजशिष्टाचार मोडत अर्थखात्याच्या प्रधान सचिवांची भेट घेतली आणि हा प्रश्न मार्गी लावला.   एका मंत्र्यांनी कुठल्याही कामासंदर्भात संबंधित खात्याच्या मंत्र्यांची भेट घेणं किंवा सचिवांना बोलावून घेणं, हा झाला राजशिष्टाचार.   पण कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मुद्द्यावर अर्थमंत्री अजित पवारांऐवजी प्रधान सचिवांना भेटून हा प्रश्न सोडवावा लागल्याची मोठीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली.

Category

🗞
News
Transcript
00:00महाराश्टरात गावो गावचा प्रवाशांचा हक्काच वाहन मन जे अपली लाल परी
00:05मात्र ही लाल परी जांचा जिवाबर प्रवाशांचा सेवा देते
00:08त्या स्टी करमचैरेंना या महिना मधे पूर्ण पगार आलास नाई
00:12राज्य सरकार कड़ूं निधीन आले मोले एकून पागारापाई की केवल 56 टक्के रक्कमास कर्माचारेंचा खातेवर जमा जाली
00:19त्यामले परिवहन खातेची जवाबदरी असलेले आजस स्टी महामंडलाचा अध्यक्षपदाचा चार्ज घेतलेले मंत्री प्रताप सर्नाईक एक्शन मोड मते दिसले
00:27कर्माचारेंचा पागारा साथी आगदी राजेशिश्टाचार मोडों त्यानी आधिकार्यान सोबद खल केला
00:33मों पुठे काई साला हे जानुंगिने साडी पहा हाखास रिपोर्ट
00:37स्टी महामंडलाचा अध्यक्षपदाची सूत्र आज परिवहर मंत्री प्रताप सर्नाईक यान्नी हाती घेतली आणी पहिल्यास दिवशी कर्मचारेंचा पागाराचा प्रश्ण ऐरणी गराला
00:49कर्मचारेंचा एकुण पागारा पाईकी 56 टक्केच पागार खात्यावर जमा साले
00:55उरलेलाच 27 टक्केच पागारा साथी मंत्री सर्नाईकाननी राज शिष्टाचार मोडत अर्थ खात्याचा प्रदान सचिवानची भेट गेतली आणी हा प्रश्ण मार्गी लावला
01:07एका मंत्रैनी कुछला ही कामा संदरबात सम्मनदित खात्याचा मंत्रैंची भेट गेन कि वा सचिवानना बोलाऊन गेन हा जाला राज शिष्टाचार
01:17पन कर्माचारेंचा पगाराचा मुद्यावर अर्थमंत्री अजित पवाराने वजी प्रदान सचीवानना भेटून हा प्रश्ण सोडवावा लागलेची मोठी चर्चा राजकी एवर्तुलाद सुरू जाले
01:28महायूती चा तीनी नेत्यान नी वित्तखाते चा लोकांशी अधिकारेंशी चर्चा गरून आच्छा आज ताबर तो
01:36120 कोड़ी रुपे जे 47 टक्के पगाराचे करवचारेंचे होते तेंचा खाते मदे जमा करने चे आदेश दिले ले आतानी तैनों सर ते आज जमा होती
01:58जे आहे ते आमचा डिपार्मेंटला दिले जाईल जेने कोरून सर्व कामगारांचा पैसा हा तैंचा खाते मदे साथ तर्खेचा पुर्वी जमा होईल।
02:28एस्टी गर्मचारेंचा पागाराचा निमित्तन अता पुन्हा एक दा शिवसे ना आणी राष्ट्रवाधितला सुप्त संगर्ष चा वाटे वराले।
02:58आणी आ मर्यादा दूर करने साथी चे उपाई अशा दोन ही गोष्टी मांड़त आप ली बाजू सावर्ने सा प्रयतनकेला।
03:26ताच्वरी एश्टी मधे प्रवाशानना दिलेला सवलतीन वर ही अबरत्यक्षक खापर फोडला।
03:33तीला मागे पन करोनाच्या काला मदे जावेस तंचे प्रवाशेतन उते तेवां दर महिनेला।
03:41ताच्वरी एश्टी मधे प्रवाशानना सवलतीन वर ही अबरत्यक्षक खापर फोडला।
03:43अबरत्यक्षक खापर फोडला दर महिनेला दर महिनेला काला मदे जावेस तंचे प्रवाशानना सवलतीन वर ही अबरत्यक्षक खापर फोडला।
04:03अखेरिया विशे आत
04:33उपमुख्य मंत्री एकनात शिंदेंची मध्यस्ती आणी तान अंतर राजिशिष्टाची आराला फाटा देत मंत्री सरनाईकानी घेतलेली अर्थ खातेचा अधिकारेंची भेट यान अंतर कर्मचारेंचा पगाराचा मार्ग मोकला जाला
04:47मात्र दर्महा ही प्रक्रिया वेलेत पूर्ण होईलाच एची खात्री मात्र खुद्द मंत्राण नाही नवती
04:54तर ते एश्टी कामगाराचा पगार सुधा योगय प्रकारे करूशकत में त्याज तुट्मज्या पगारा तुन ते अपले कुटूंब चालवा कसता ना तैना जरवेड़ पगार मिलाला ना कि वह आपूरा पगार मिलाला ना तर ही महरास्ट्रा ची वास्तविक्ता काल �
05:24आज हाच दिविशी गोष्णा करतों कि कुटलाई परिस्तिते मदे अमच्या एश्टी कर्मचारेंचे पगार हे साथ तरखे पगार ते बिलालेच पाईज पाईज त्या साथी सर्व प्रोटोकल सोडूर परिवन मंत्री हनाताना मी वित्त विभानाचा अधिकारान कडे �
05:54असा कुखलाही अतिरिक्त प्रभाव किवा मा दबाव नव आपरता प्रशासन काम कधी करनार आणी गतीमान प्रशासनाचा जहाएरातीचा प्रत्यक्ष अनुभव कधी एनार याचीच कर्मचारेंना प्रतिक्ष आणी ता सोबताच उरलेल्याच वेचाइस्टके पगार

Recommended