Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
Bharat Gogawale on Sunil Tatkare | मला सुनील तटकरे यांनी जेवणाचे निमंत्रण दिले होते 
सुनील तटकरेंच्या निवासस्थानी भोजनासाठी न गेलेल्या गोगावलेंनी स्पष्टीकरण दिलंय. आम्हाला पूर्ण कार्यक्रम संपल्याशिवाय गड सोडता येत नाही  कारण... गडावरील कार्यक्रम पार पाडण्यासाठी मी गडावरच थांबल्याचं गोगावलेंनी म्हटलंय. तर रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिलीये. 
ऑन रायगड किल्ल्यावरील 345 वी राजांची पुण्यतिथी आणि अमित शहा यांची उपस्थिती    पुण्यतिथीचा सोहळा ज्याप्रमाणे होतो त्याप्रमाणे झाला यावेळी 21 फैरींची पोलिसांकडून सलामी देण्यात आली किल्ले रायगडावर इयत्ता 7 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना येणं क्रमप्राप्त केलं पाहिजे ... शिवाजी महाराज यांचा संपूर्ण इतिहास येण्याची मागणी केली... इतरही मागण्या मार्गी लावू   ऑन सुनील तटकरे निवासस्थानी भोजन साठी निमंत्रण नाकारले   आम्हाला पूर्ण कार्यक्रम संपल्याशिवाय गड सोडता येत नाही  कारण... गडावरील जे कार्यक्रम व्यवस्थित पार पडावे यासाठी मी थांबलो  याआधी असे अनेक आमदार हे अर्धवट कार्यक्रम मध्येच सोडून निघून गेले होते... मात्र मी कोणताही कार्यक्रम असला की पूर्ण करूनच निघतो   मी इथला स्थानिक आमदार असल्यामुळे गडावर आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याची शिवप्रेमीची काळजी घेतो आणि त्यासाठी इथे थांबलो  गडावरून जाता जाता कोणताही शिवप्रेमी नाराज होऊ नये असे माझे काम असते... विरोधकांना टोला  ऑन रायगड पालकमंत्री पदाचा तिढा मिटला का?  याबाबत आता सुनिल तटकरे यांना माहिती असाव  कारण त्यांनी अमित शहा यांना भोजनाच्या कार्यक्रमाला बोलावलं  तटकरे यांच्या घरी तिथे पालकमंत्री पदाबाबत कोणती चर्चा झाली नसावी अस मला वाटते  आणि जर का चर्चा झाली असेल तर आमचे नेते एकनाथ शिंदे  यांना विचारून घेईन   ऑन फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना भाषण करण्यास दिले.. प्रोटोकॉल तोडून  अजित पवार यांना डावललं नाही  उलट देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितल्यानंतर त्यांनी मनोगत व्यक्त केलं.

Category

🗞
News
Transcript
00:00अलेखे परांतु जावाला अमेद भाई मुख्य मंत्री दूनी उपमुख्य मंत्री यह जावाला ट्रॉली नी खाले आले रुपे नी
00:27प्रविन्द रेकर धरेशल पाटिल यामी माक्चा रोपे निखाले उतरले तो परन उत्रे परेंद तेलों का फुड़न निकुन गेले होते
00:48आणि जावाला तो कारेकरम समतो हो तो आमाला लगेच काई वड़ाला निक्ता यतना है और त्या अनुशंगाने मा तेनचा कैनवाई मदे ते फुड़न जाओन ते हलिकुन गेले
01:00अनि दुसरे हलिकाप्टर होते ते जमादे तेनी जेकाई सेलेक्टेट लोकों तित्ते गेले
01:04गाडे नी जावाला परेंद तेनचे तितला सका अटपनार होते अनि मुनन करता मला जाता है
01:10ABP माजा उगडा डोले बगानीट

Recommended