ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 April 2025
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अमित शाहांची भेट...फडणवीस आणि अजित पवारांशिवाय दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा...रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत चर्चा झाली का?, चर्चांना उधाण...
एकनाथ शिंदेंनी अर्थखात्याबाबत अमित शाहांकडे खंत व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती...तर एकनाथ शिंदेंसोबत संबंध चांगले, ते अमित शाहांकडे तक्रार करणार नाहीत, अजित पवारांनी केलं स्पष्ट...
अमित शाहांनी रायगड दौऱ्यात शिवरायांचा एकेरी उल्लेख करत वारंवार अपमान केल्याची संजय राऊतांची टीका...शाहांनी औरंजगेबाच्या कबरीला समाधी म्हणण्यावरही ठेवलं बोट...
लवकरच बकरा कापला जाणार, कॅबिनेटमध्ये दंगा आणि खूनखराबा होणार, संजय राऊतांचा खळबळजनक दावा...रायगडावर शाहांनी शिंदेंना बाजूला सारल्याच्या घटनेचंही राऊतांकडून राजकारण...
काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं नाही तर पुढे चालत नाही, बारामतीत अजित पवारांचं मिश्किल विधान...काका कुतवळ या पदाधिकाऱ्यांबाबत बोलताना उपस्थितांमध्ये हशा...

Category
🗞
NewsTranscript
00:00उपवुख्या मंत्री एकना चिन्देनी घेतली आमीच चांची भेट, फडण वीस साणी आजित पवारांचुलाए दोनी नेत्यां मध्या अर्था तास चर्चा, राइगर चा पालक मंत्री पता बावद चर्चा जाली का चर्चा ना उधाई
00:13एकना चिन्देनी आर्था खात्या बावद आमीच चाहन कडे खंत अव्यक्त केलियाची सुतरांची माईकी, तर एकना चिन्देन सोबद संबंद चांगले, ते आमीच चाहन कडे तकरार करनार ना ही, आजे पवारांधी केलस पश्टा
00:30अमीच चाहननी राइगर दावर्या चिवरायांसा एकेरी उल्लेक करत वारंवार अपमान केलियाची संजे राउतांची टिका
00:43चाहननी आउरंग्जे बाचा कब्रीला समाधी मन्यावर ही ठेवल वोट
00:46लवकरस बकरा कापला जानार क्याविनेट मधे दंगा आणी खुन खरावा होनार संजे राउतांचा खलबर जनक दावा
00:59राइगर वर्ती शहाननी शिंदेन ना बाजुला सारल्याचा घटने सही राउतां गडना राशकार
01:03कल्लयाण वधिल बलातकार प्रकर्नातेल आरोपी विशाल गवळीची तडोजा तुरूंगा मधे गलपास घ्यून आत्मात्या
01:20शवचालया मधे गलपास घ्यून आत्मात्या केली
01:22नागपूर विभागाद 55 अपात्र लोकानी पाच स्वर्ष उचल शिक्षक होनुन वेतत।
01:52नागपूर विभागाद 55 अपात्र लोकानी पाच स्वर्ष उचल शिक्षक होनुन वेतत।
02:22रुग्णालयानी डिपोजिटची मागणी करणा गईर नाहीं इंडियान मेडिकल असोसियेशन ची भूमिता।
02:27विशे मृत्यु प्रकरणान अंतर रुग्णालयाने अनामत रक्कम मागूने या पुणे महापालीकेशा निर्णयाला विरोध।
02:34नाशिक्चा येवला तालुक्या ताउकाली पाउसास थाइमान।
02:44कांदापिकाला मोठा फट का तककाल पंचनामे करू नुक्सान भरपाई देनेशी मागली।
02:51लखनावन गुजराची विजाई घुर्दावड रोखली पुरन, मरक्राम आणी विश्नोईची चामकतारकाल।
03:01कामगे।
03:03ABP माजा उगठा डोले बगा नीट।