Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
Special Report Phule Movie | फुले चित्रपटावरुन राजकीय सामना, Sanjay Raut यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन 
फुले चित्रपटावरून सुरु झालेला वाद आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांपर्यंत जाऊन पोहोचलाय. ब्राह्मण संघटनांनी या चित्रपटातील दृश्यांवर घेतलेल्या आक्षेपांवर बोट ठेवत सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांना मध्यस्थीचं आवाहन करण्यात आलंय. शिवाय 'फुले विरुद्ध फडणवीस' अशा मथळ्याखाली छापण्यात आलेल्या या लेखात प्रकाश आंबेडकरांवरही टीका करण्यात आलीय. शांततेसाठी फडणवीसांना मध्यस्थीचं आवाहन करणाऱ्या या लेखामुळं राजकीय वर्तुळातली शांतता मात्र चांगलीच बिघडलीय. पाहूया, याविषयाची सविस्तर रिपोर्ट. 
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यावर बेतलेल्या फुले चित्रपटाच्या प्रोमोतील काही दृश्यांना ब्राह्मण संघटनांनी घेतलेला आक्षेप..  आणि  चित्रपटातील काही दृश्यांमध्ये बदल करण्याच्या सेन्सॉर बोर्डानं दिलेल्या सूचना या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या वादाची स्थिती आहे.  या वादात आता मुख्यमंत्री फडणवीसांना ओढण्याचा प्रयत्न सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून करण्यात आलाय.   'फुले विरुद्ध फडणवीस' अशा शीर्षकाखाली छापण्यात आलेल्या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांना हा वाद शांत करण्याचं आवाहन करण्यात आलंय.

Category

🗞
News
Transcript
00:00फुले चित्रपटा बुरुन सुरुजालेला वाद अता राजयकी आरो प्रत्या रुपान परिंत जाउन पोहुचले
00:05ब्राम्हन संगटनानी या चित्रपटातील दुरुशान वर घितलेले अक्षेपान वर बोट ठेवद सामनाच आगर लेखातून देवेंद्र फडनवीसान ना मध्यस्थीचा आवाहन करनेताले
00:14शिवाई फुले विरुद्ध फडनवीस अशा मथाले खाली चापनेतालेले या लेखा मधे प्रकाश आम्बेड करांद बर देखिल टीका करनेताले
00:20शांतते साथी फड़नवी सालना मध्यस्तीचा आवाहन करनार्या या लेखा मुल राजयकी वर्तुलातली शांतता मातर चांगलीस बिघडलिये
00:28पाहुया या विशाईचा हा सविस्ता रिपोर्ट
00:30जोतिबा फूले यंचे आयुशा और बेतलेला खुले चित्रपटाचा प्रोमोतिल काही दुरुश्यान ना ब्राम्हन संगतना नी घेतलेला आक्षे
00:46आज ता किसी शोद्र ने ऐसा दुस्ताहस नहीं किया और जोतिबा को समझा हमारी प्रथाओं में बाधाना डाले
00:53आणि चित्रपटाचिल काही दुरुश्यान मधे बदल करणेचा सेंसोर बोरुडान दिलेला सूचना या पार्श्वभूमी वर महराश्राद सध्या वादाची स्थिती है
01:04या वादाताता मुख्यमंत्री फट्नविसानना ओढ़नेचा प्रेत्न सामना वृत्तपत्राचा अगरलेखातुन करनेताला
01:12पुले विरुद्ध फट्नवीस अशा शिर्षका काली छापणया दालेले अगरले खातूँद। मुख्यमंत्रियानना हा वाद शांत गरणयाचा आवाहन करणया तालाया।
01:42एक तर ते राज्याचे मुख्यमंत्रियाच, स्वताह ब्राम्मन आणी महाराश्रातिल ब्राम्मन समाज तैंचा शब्दा बाहेर नाही।
02:12प्राम्मन आणी उकरून काड़ा।
02:14फटनविस यानी ते प्रकरण शांत केला।
02:16मक्ते फुले एंचा वरील चित्रपटाचा वाद थंड करणयाचा थी पुडाकार कागेत नाही।
02:22महाराश्रात फुले आमबेडकर विरुद्ध फटनविस असा जगडा है।
02:26मुख्यमंत्री फटनविस या सामाजिक विशायवर गपका बसले है।
02:30तैनी मौन सोडाव, नाही तर हाँ जगडा फुले विरुद्ध फटनविस असा चे यावर शिक्का बसे है।
02:40मुख्यमंत्री मुणून फट्नविसानी आ वादात लक्ष घर्णेचा आवाहन करतानास तेंचा ब्राह्मन अशनेचा ही उल्लेक यागरलेखात करनेतला
02:48तेमुले हा वाद केवल राउतांचा मनातला असलेचा पलटवार भाजपने तेनी केला है
02:53मुख्यमंत्री फट्नविसानवर टीका करताना संपादक संजेराउतानी प्रकाश आमबेडकरानवर ही लेखने सुखेतला
03:23प्रकाश आमबेडकरानवर ही या टीकेचा संदर्व
03:52लोकसभा आणी विधानसभा निवडनुकित महाविकासाघाडी आणी वंचित यांचा त्नज हलेले यूतिशी असलेची चर्चा
03:59महाविकासाघाडी सोबत न येन मंजेच फडनविसानना मदत करन असा अर्थलावत या अगरलेखातुन प्रकाश आमबेडकरानवर ही ताशेरे ओडने ताले
04:08फुले चित्रपटावरुन सुर्वसलेला बाच शान्त करनेचा आवाहन रावत अन्नी फडनविसानना केले
04:15मतर सामना आणी संजे रावत यांचा कड़े दुरलक्ष करनेचा धोरन महायुतिना कायम खेवलेचा चित्रे
04:22इता इता मान्ये देवेंद्रजी पुड़ाकार घेत अस्ता आणी इता सुद्धा आवश्य कसेल तो देवेंद्रजी पुड़ाकार घेत अस्ता आणी इता सुद्धा आवश्य कसेल तो देवेंद्रजी पुड़ाकार घेता सामने चा सल्य अनुसार देवेंद्रजी कार�
04:52अर्थाद या लेखावर प्रतिक्रिया देनारेंचे आभार मानत, लेख काजीपुरुक वाचला गेलेचा समादान राहुतांचे शब्दातुन व्यक्त सलें.
05:22गटनात्मक पदावर रश्नार्य वेक्तिननी जात आणी धर्म विश्रून कारभार करना अपेक्षित है.
05:34मत्रेया अगरलेखातुन मुख्य मंत्रा ना तैंचा पदासोबद जातीची ही आठवन करून देना दाल्या मुळे सर्वांचाज भोया उन्चावल्या.
05:42अगरलेखात शिर्षका ही फुले विरुद्ध मुख्य मंत्री असा न करता फुले विरुद्ध फडनाविस असा ठेवन नेमका काई संदेश ज्याईचा है असा ही सवाल विचारला जातो है.
05:54अगर लेखाद मिचारणा दालेले सगला प्रश्णा ना अता मुख्यमंत्री मनुन उत्तर मेनार की फट्नविस मनुन याची ही तित्की तुच्छुकता है
06:03मुरो रिपोर्ट एबीपी माजा

Recommended