Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 12 April 2025

मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, उपनेत्या आणि पक्षप्रवक्त्या संजना घाडी आज शिंदे गटात प्रवेश करणार, पती संजय घाडीही ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत जाणार.. सोडून गेलेल्यांवर बोलणार नाही अशी आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया


मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, उपनेत्या आणि पक्षप्रवक्त्या संजना घाडी आज शिंदे गटात प्रवेश करणार, पती संजय घाडीही ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत जाणार.. सोडून गेलेल्यांवर बोलणार नाही अशी आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया


एकनाथ शिंदेंच्या अर्थखात्याविरूद्धच्या कथित तक्रारीला शिवसेनेचेच मंत्री संजय राठोड यांचा छेद, म्हणाले,'निधी वाटपात असमानता नाही,माझ्या खात्याला प्रस्तावित निधी आणि अनुदान मंजूर...

रायगडावरच्या कार्यक्रमाचं निमंत्रण नव्हतं आणि बोलावतील अशी अपेक्षाही नव्हती, संभाजीराजे छत्रपती यांचं स्पष्टीकरण, बोलवायला पाहिजे असं लोकांना वाटत असेल तर ते बरोबरच अशीही पुष्टी..

अमित शाहांनी रायगड दौऱ्यात शिवरायांचा एकेरी उल्लेख करत वारंवार अपमान केल्याची संजय राऊतांची टीका...शाहांनी औरंजगेबाच्या कबरीला समाधी म्हणण्यावरही ठेवलं बोट..

Category

🗞
News
Transcript
00:00मुंबाई तुद्धव ठाकरें ना मोठा धक्का उपनेत्य आणी पक्ष प्रवक्त्या संजना घाडी आज शिंदे गटात प्रवेश करनार पती संजाई घाडी ही ठाकरेंची साथ सोडून शिंदें सोबल जानार सोडून गेले लेनवर बोल्लार नाही अश्यादित ठाकर
00:30अधा तास चर्चा राइगर्चे पालक मंत्री पतावाबन चर्चा जाली का चर्चा ना उधान
00:34एकना शिंदेंचे अर्था खात्या विरुद्धचा कथित तक्रालीला शिवसेनेचेस मंत्री संजेराठोड यांचा छेद
00:47मनाले निधी वाट पात अ समानता नाही माजा खात्याला प्रस्तावित निधी आणि अनुदान मंजूर
00:53राइगडा वर्ष कार्यक्रमाचा निमंत्रन नवत आणि बोलावतिल अशिया पेक्षाही नवति
01:03संभाजी राजे छत्रपती अंचस पश्टी करन बोलवाईला पहिज असलोकाना वाट तसेल तरते बरोबरच अशिही पुष्टी
01:10अमित शाहाननी राइगड दवर्या शिवरायांसा एकेरी उल्ले करत वारंवार अपवान केल्याचे संजर आउतान छेटी का
01:23शाहाननी आउरंग जेबाचा कवरीला समाधी मन्यावरही ठेवला बोल्ड
01:27कल्याण मधिल बलातकार प्रकरणातिल आरोपी विशाल गवुली चीत तलोजार तुरूंगाद गलफास गिउन आत्महत्या
01:38आरोपी शा आत्महत्या नतुरूंग प्रशा सनावर प्रश्न चिन्हा शाउचालायाद गलफास गिउन केली आत्महत्या
01:44आदी तठाकरेननी बोलावली मुंबाईतले पदाधिकर्यांची तातडीची बैठक
01:54पाणी, खड़े, नाले सफाईवर चर्चे साथी बैठक बोलावले ची माहती विभाग प्रमूख माजी नगर सेवक माजी महापवर किशोरी पेडनेकर यांची यूपस थिती
02:03बीड मधे डॉक्टरांची हलगर्जी पड़ा मुणे गर्भवती महिलेचा मृत्यू आठवडा भरातली जिल्लार उगुणाले आती दुसरी घटना
02:15अती रक्तस्त्रावा कडे डॉक्टरांडी दुरलक्ष केलाच आनाते वाईकांसा आरू
02:19थानाते बेसुमाल रुक्ष तोड़ी विरोधात रही वाशान नंतर परियावरन प्रेमी संस्थान सही आंदोलन
02:31भुयारी मार्ग रस्तार उंदी करन उन्नत मार्गा सा ठीकेली जाते ज़ाडांची कतल
02:36ABP माजा उगडा डोले बगा नीट

Recommended