नाशिकमध्ये मडबाथची परंपरा कायम
उन्हापासून, त्वचेच्या विकारांपासून बचावासाठी मडबाथ
आजही मडबाथमध्ये मोठ्या संख्येने नाशिककर सहभाग
नाशिक अनेक परंपरा जपत असतं मात्र गेल्या अनेक वर्षांपासून मडबाथची परंपरा सुरू असून आजही ती जपली जाते. आयुर्वेदिक मातीचा लेप लावून उन्हापासून आणि त्वचेच्या विकारांपासून प्रतिबंध व्हावा या हेतूने मडबाथतचे आयोजन केले जाते. हनुमान जयंतीच्या येणाऱ्या रविवारी शेकडो नाशिककर एकत्र येऊन ह्या मडबाथमध्ये सहभागी होतात. संपूर्ण अंगाला मातीचा लेप लावून गाण्यावर नाशिककर थिरकत आहे
गेल्या कित्येक वर्षांपासून नाशिकमध्ये मडबाथची परंपरा कायम आहे. उन्हापासून आणि त्वचेच्या विकारांपासून बचाव व्हावा यासाठी आयुर्वेदिक मातीचा लेप लावला जातो. हनुमान जयंतीच्या नंतर येणाऱ्या रविवारी एकत्र येऊन नाशिककर या मडबाथमध्ये सहभागी होतात..आजही अशाच पद्धतीने नाशिककर एकत्र आले होते..आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी...

Category
🗞
NewsTranscript
00:00येले कित्तेक वर्षान पसुन नाशिक मधे मडबाच्ची परंपरा काया मैं।
00:03उन्हा पसुन आणि त्वचेचा विकारान पसुन बचाव भावा या साथी आयुरुवेदिक मातीचा लेप लावला सातो।
00:09हनुबान जयनतीचा नंतर एनारा रविवारी एकत्र येवन नाशिक कर या मडबात मदे सहबागी होतात।
00:14आज अही अशाज पद्धतिना नाशिक कर एकत्र इताले आणि याचा साढ़ा वागेतला आमसे प्रतिनी थी मुखोल खुल करणी आन्नी।
00:20नाशिक मजे दर वर्षी प्रामाने हनुबान जयनतीचा नंतर एनारा रविवारी एकत्र पद्धतिना मडबात सह आयोजन केला जाता।
00:33अपं सर बगीतला तर इयाटीका नी शेक्डों नाशिक कर आंगाला अयरोधीक माथीट सालेप लाऊन्या ow आन्नन जयनतीचा ना पाईला मेलता है।
00:40अपं सर बगीतला तर वर्षी प्रामाने आपन आयोजन करतास्ता का निमकार उद्धिशा आए।
00:47शरिया सडी, स्कीन शटी आनी याद हीट चा मज़े उन्हाद चा दिवसा मदेख वक्त माती लावली जाते, माती मदेख जगलो है अपन माती तव महनारे, क्या माती लावन तुम्हाला शांपू लावना नंता तौ आनन दुम्हाते, तो माती महते मेयो तो, तो अनेक फाय�
01:17लुक वर्ष भर आमी याधि उसाजी वाड बगत अस्तो या मातीस नाना मुडे शर्याटली सगली उस्णत निगुंदाउन वर्ष भर आपनेला ताप सुधा येतने त्वचेचे जे विकारे ते सुधा येचे मुवा नाइश होतात फूप चांगला एक आनंदाच वात वा
01:47अशाप पद्दत इने लहांगान पासून मुठान परंते सवे नाशिकर या टिकानी हाँ अनंदा घेतना पाहला मिलेता है शकल पासून अंगला लेप लाउन या टिकानी आता है नाशिकर अंगोल करना रहे आनि अमातीसा लेप लाउन जो येतो अनंदा घेतना आपलेला