पीएनबी घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला अटक...भारताच्या विनंतीनंतर बेल्जिअम पोलिसांची कारवाई...
अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी...मुंबईच्या वरळीतील वाहतूक विभागाच्या व्हाट्स अॅप नंबरवर मेसेज...सलमानची कार बॉम्बने उडवून देण्याची धमकी...
नागपुरात चारित्र्याच्या संशयातून डॉक्टर पत्नीची डॉक्टर पतीकडून हत्या.. आरोपी पती आणि दिराला अटक
गुजरातच्या सीमेवर १८०० कोटींचं ३०० किलो ड्रग्ज जप्त, तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसची कारवाई
ड्रग्ज मेथामफेटामाइन असण्याची शक्यता
कर भरण्यात महाराष्ट्र नंबर वन, मार्च २०२५ पर्यंत एकट्या महाराष्ट्रातून तब्बल १.३९ कोटी लोकांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरला
रायगडचा पालकमंत्री आपणच होणार, अमित शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी तातडीनं मुंबईला बोलावल्यानंतर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया
टँकर असोसिएशनच्या संपामुळे मुंबई महापालिका अॅक्शन मोडवर, आपत्कालीन व्यवस्थापन कायदा २००५ लागू, बीएमसी विहिरी आणि कूपनलिका ताब्यात घेणार
नागपूरच्या ५८० बोगस शिक्षक घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, शिक्षण उपसंचालक, उपनिरीक्षक आणि लिपिकाला बेड्या, ५८० बोगस शिक्षक पाच वर्षे घेत होते बिनबोभाट पगार
महाराष्ट्रात दोन दिवसांत अवकाळी पाऊस, हवामान विभागाचा इशारा तर अनेक ठिकाणी गारपिटीचा तडाखा बसण्याचाही अंदाज
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आज १३४वी जयंती...राज्यपालांसह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून महामानवाला अभिवादन, भिम अनुयायी चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीवर दाखल...
संसद भवनातील प्रेरणा स्थळावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम, राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदी, खासदार राहुल गांधींकडून महामानवाला अभिवादन
चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर मुंबई इंडियन्सचा दिल्लीवर १२ धावांनी रोमहर्षक विजय, शेवटचे तीन फलंदाज सलग तीन चेंडूवर धावबाद, दिल्लीचा यंदाचा पहिला पराभव तर मुंबईचा दुसरा विजय..

Category
🗞
NewsTranscript
00:00वालमिक कराच्चा एंकाउंटर ची आपजाला ओफर होती बीड मधें निलंबीत पोलिस अधिकारी रंजीत कासलेंचा खलबा जनक दावा 15 कोटी परियंत पैसे देन्या स्तायार होते याशी कासलेंची माहीती
00:12ठाकरेंचा शिवसे ने दानवे विरुद्ध खैरे वाद पुन्हा टिपेला अंबादास दानवे मोठे जहले सरके वाक्ता दानवेंचा मिलावेला दानडी मार्ल्यान अंतर चंद्रकांत खैरेंचा स्पष्टि कराण
00:28राइकड मदे खासदार सुनिल तटकरे आणी मंत्री भरत गोगावले एकास मंचा वर पालक मंत्री बदाबरों वाद सुरुवस्ताना भूमी पूझनाचा कारेक्रमाला एकास व्यास पिठावर
00:43पढ़नविस विरुद्ध फुले अंबेड का रसा वाद संजय रावतांचा मनाद पणा जाती वाद अस्तित वाद याणार नाही
00:56सामनाचा फुले विरुद्ध फढ़नविस अगर लेखावर चंद्रकांत पाटी लेंचा उत्तार
01:00कोंग्रेस ना मुस्लिमान बदल परेमाहेतर मुस्लिम पक्षा धिख्ष का करत नाही
01:09बंदब्रदान मोदिन्चा सवाल कोंग्रेस ना अंबेड करना कायम यवस्थ बाहर ठेवले चिपी का
01:15मोधीन नी आम्बेड करांचे कोणते विचार आमलात आंले?
01:23कॉंग्रेसाद्यक्ष्व मल्लेकार जुन खरगेंचा सवाल
01:26मोधी फक्त बोलताथ आमलात आंलत नाहीद अशिठी का
01:292000 वर्षान पासुन आपापला समाच स्वार्था सथी दुभंग लेला
01:38सरसंग चालक मोहन भागवतांचा वक्तब्य स्वार्था सडी मतभेज आले मोला
01:43आक्रमकान नी लुटल भागवतांचा प्रतिबादान
01:45मुस्लिमान ना शिवयाद्याउन हिंदुराष्टर बननानार नाही
01:53बागेश्वर धाम धिरेंद्र शास्त्रेंचा प्रतिबादन बागेश्वर बावांचा आज आंधेरी मदे सत्संग
01:59मुलान वर शिवाजी महराजानी संभाजी महराजांचे संस्कार करनेचा आवाहन
02:03संप मागे घेनार की नाही अचा निर्णै चार वास्ता जाहिर करू
02:13मुंबई महापाली का युक्त गगराणीं सोबच्चा बैठगी नंतार टांकर असोसियेशन ची भूमी का
02:18नाकपूर चा पाच्चे आईशी बोगस शिक्षक घोटाला प्रक्राणी आंखी तिखाना अठग शिक्षन उपसंचालक उपनरीक्षक आणे लिपिकाला बेड़िया
02:32पाच्चे आईशी बोगस शिक्षक पास वर्षग हेत होते बिन बोभाट पकार
02:36पी अनबी घोटा प्रक्राणातिल भरार अरोपी मेहुल चोक्सिला आटक भारताचे विनंतिन अंतर वेल्जियम पोलिसांची कारवाई
03:00अभिनिता सलमान खानला पुना धमकी मुंबाई चा वरली तिल वाहतुक विभागा चा वाट्साप नंबर वर मेसेज
03:05सलमान ची कार बॉम न उडून देने ची धमकी घरा बाहर सुरक्षा वाट हो ली
03:10ABP माजा उगटा डोले बखा नीट