Dada Bhuse Dance Nashik : भीम जयंतीनिमित्त दादा भुसे यांनी धरला तीन पावली नृत्यावर ठेका

नाशिकच्या मालेगावात शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी धरला तीन पावली नृत्यावर ठेका, डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त भुसेंच्या जनतेला शुभेच्छा.
मालेगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली..शहरातील एकात्मता चौकात शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ' तीन पावली ' या नृत्यावर वर ठेका धरला.यावेळी त्यांनी डॉ.आंबेडकरांच्या विचारांचे महत्त्व सांगत, सर्वांना सामाजिक समतेचा संदेश दिला व जयंतीच्या शुभेच्छा दिल्या..
Ambedkar Jayanti Wishes 2025 : क्रांतीसूर्य, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Ambedkar Jayanti) यांची जयंती दरवर्षी 14 एप्रिल रोजी साजरी केली जाते. बाबासाहेबांची जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी करतात. 1891 साली या दिवशी बाबासाहेबांचा जन्म झाला.

Category
🗞
NewsTranscript
00:00Thank you for listening.