Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
ABP Majha Headlines 3 PM Top Headlines 3 PM 15 April 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स 
चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांचा वाद मातोश्री दरबारी, दानवेंकडून रात्री तर चंद्रकांत खैरेंकडून आज उद्धव ठाकरेंची भेट, वादावर तोडगा निघणार का याची उत्सुकता 
रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा महिनाअखेरीस सुटेल, मंत्री भरत गोगावले यांची स्पष्टोक्ती, आज एकनाथ शिंदेंची भेट घेणार असल्याचीही माहिती 
इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींना केवळ ५०० रुपये देणं म्हणजे फसवणूक, पटोले, राऊतांचा हल्लाबोल...तर लाडकी बहीण योजनेच्या अटी सरकारने बदलल्या नाहीत, राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांचं स्पष्टीकरण. 
सिंधुदुर्गातील २०२३च्या प्रकाश बिडवलकर हत्याप्रकरणी चार आरोपींना अटक, तर हत्या पचवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेत आरोपी शिरसाटचा प्रवेश, माजी आमदार वैभव नाईकांची टीका, आतापर्यंत २७ हत्या त्यापैकी ९ शिवसैनिक, राऊतांचा आरोप...  
धनंजय मुंडेंना कराड नकोच होता, तो मुंडेंची सर्व गुपितं बाहेर काढणार होता, निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासलेचा नवा दावा
मृत शिक्षणाधिकाऱ्याची सही वापरून २०१६ ते २०२४ दरम्यान १०० हून अधिक शिक्षकांची भरती, नागपूरच्या बोगस शिक्षक घोटाळ्यात धक्कादायक आरोप

Category

🗞
News
Transcript
00:00चंद्रकांत खैरे आणी अम्बदा जानवे यंसा वाद मातोश्री चा दर्बारी दान्वेन कड़ून रातरी तर चंद्रकांत खैरेन कड़ून आज उद्धवठा करेंची भेट वादावर तोडगा निघनार का याची उच्छुकता
00:13राइकर्चा पालक मंत्री पदाचा तिढ़ा महीन आखेरी सुटेल मंत्री भरत गोगावले यंची स्पष्टोगती आज एकना चिंद्रेंची भेट घिनारसले ची माहीत
00:25इतर योजनांचा लाब घिनार्या लाड़का बहिण इनना केवल पास्चे रुपय देन मंजे फसावनू पटोले राउतांचा हल्ला बोल
00:38तर लाड़की बहिण योजनेचा अटी सरकार्न बदल्या नाहेत राज्यमंत्री आशिश जैस्वालियांच स्पष्टिकराण
00:45सिंदुदुर्गादिल 2023 चा प्रकाश बिडवलकर हत्ते चा प्रक्राणी चार आरोपी ना अटक तर हत्या पचमने सठी शिंदेंचा शिवसेने मधे आरोपी चिरसाट चा प्रवेश
01:00माजी आमदार वैभो नाईक येंची टीका आता पर्यांत 27 हत्या त्या पईकी नव शिवसेनिक प्रावतन सारूप
01:08ददंजे मुंडेंना करायाड द्नोकोच होता तो मुंडेंची सर्वा गुपीत बाहर काडनार होता निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासलेचा नवाद दावा
01:19मुरूत शिक्षणा दिकारेची सही वापरुन 2016-2024 च दर्म्यान शंभर पेक्षा अधिक शिक्षकांची भरती नाकपुर्चा बोगस शिक्षक गोटाला मदला धकादायक वास्ताओ
01:34जलना ततीव रुष्टी गार्पिटी च अनुदाना वर्ती महसूल अधिकारी अनिकर्मचरांचा डला
01:43वोगस शेतकरायंचा नावे खोट्टे वधिन सा अनुदान हडपल जिल्लादी करायंचा सवकशी मधे धकादयक प्रकार उगड
01:50एस्टी करपचारांणा मोठा दिलासा उर्वरीत सववे चाड़ी स्टक के पगार आज मेलनार एवी पी माज़ाचा पाठ पुरावाला मोठा यर्श
02:02मुंबईतला एलफिस्टन पुला साथी ठाकरेंचा शिवसनेचा पाठो पाठ मनसेचा अंदोलन पुलाचा पाड़कामाला विरोल हर्कतीन मुले पाड़काम लामनी वर्ट
02:15बिहार दिवड़नोंकी चा पार्श्व भूमी वर्ती तेजस्वी यादय वडे राहूल गांधीन ची भेट बुख्य मंत्री पदाचा चेहरय वर्ती चर्चा जलेची माहिती 17 तर्खिला इंडिया घाड़ी ची पाठनेया मधे बैठ गुरुग्राम जमीन गोटाड़ा प
02:45जनतीचा आवास दाबनाचा प्रेतन होत असलेचा आरोप
02:49डिजिटल अरेस्ट ची बतावनी करून फसाणू कलडाराच अउगाजनाना अटाक ओपरेशन चक्रवी चा अंतर्गत सीबी आईची मूठी कारवाई
03:01महाराष्ट केसरीचा उपांत्य फेरीचे पंचा नितिश कबालीए यंचा तीन वर्षां साथी निलंबन सेमी फाइनल मधे प्रुत्वी राज मोहाई आणी शिवराज राक्षे यंचा मधे जाला होता वाद
03:19ABP माजा उगडा डोले बगा नीट

Recommended