Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • today
BJP Banners Raj Thackeray : हिंदीच्या समर्थनार्थ भाजपकडून राज ठाकरेंच्या निवासस्थाना जवळ बॅनरबाजी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हिंदी सक्ती नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. अशात, मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क परिसरात भारतीय जनता पार्टीनं हिंदीच्या समर्थनार्थ बॅनर्स लावण्यात आल्याचं दिसतंय. ‘ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती’, तोडत नाही तर भाषा जोडते अशी विधानं ह्या बॅनर्सवर दिसत आहेत… मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाच्या हाकेच्या अंतरावर भाजपनं हिंदी भाषेच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केली आहे. आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी…

Category

🗞
News
Transcript
00:00मुख्यमंतरी देवेंदर फंडविश यांचल कड़ना हिंदी भाष सक्टी नसलात स्पुष्ट करना तालेला है
00:06मातर भाजल कड़ना शिवाजी पार्क परिसरा मोदे ठीक ठीकाणी अपनला � आशाप्रकर्चे बैनर्स पहला मेद आहेत
00:13यह नवे भाशेची सकती, ही तर महाराश्राची भक्ती, तोड़त नहीं तर भाशा जोडते अशाप्रकारे यह विधान जाहेत, अशाप्रकार ची जे पोस्टर आहेत, ते अपलाले इथा पहला मेलेतात, सार्या देशाची समवाद महाराश्राचा धन्यवाद, एकुनाच �
00:43इथा सुमोर राश्राकरे यहांच घर आहे, आणी सुमोर अच यह बैनर अपलाला लावलाचा पहला मेलेता हे, एकुनाच मनसे कड़ना हिंदी सकती ला, कुठा तरी विरोध कड़ना ते तो आणी, त्या मुन या सगया परिसरा मधे, शिवाजी पार्क परिसरा मधे दा�
01:13जब।

Recommended