ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 April 2025
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या हातमिळवणीबाबत मनसेच्या अनेक नेत्यांची नकारघंटा, ठाकरे मुख्यमंत्री असताना मनसैनिकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची संदीप देशपांडेंकडून आठवण
उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यास आनंदच होईल, छगन भुजबळांची प्रतिक्रिया, तर शरद पवारांचा बोलण्यास नकार
माझ्या दृष्टीने वैयक्तिक मित्र वैगेरे विषय संपला.. राज ठाकरेंबाबत बोलताना आशिष शेलारांचं मोठं वक्तव्य. दुरावा वाढल्याच्या चर्चांना उधाण
पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पोलीस करणार डॉ. सुश्रुत घैसास यांची चौकशी, निष्काळजीपणाचा ठपका ठेवत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
बुलढाण्यातील नखं गळतीची केंद्र सरकारकडून दखल, तपासणीसाठी पथक नियुक्त, आज केस आणि नखं गळती झालेल्या गावांचा दौरा करणार
अश्विनी बिद्रे हत्याकांडप्रकरणी आज शिक्षेची सुनावणी, मुख्य आरोपी अभय कुरुंदकरसह, महेश फळणीकर, कुंदन भंडारी यांना पनवेल सत्र न्यायालय शिक्षा सुनावणार
नाशिकमधील दर्ग्यावरील कारवाईप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, मनपा आणि उच्च न्यायालय काय भूमिका मांडणार याकडे लक्ष

Category
🗞
NewsTranscript
00:00उद्धाव ठाकरे आनी राष्ठाकरें चाहात म्लेवडी बाबत मनसे चा अनेक नेत्यांची नकार घंटाव।
00:07ठाकरे मुख्यमंत्री अस्ताना मनसे निकानवर दाखल सरेल्या गुन्यांची संदिप देश्पांडें कोण नाठवण।
00:14उद्धावानी राष्ठाकरे एकत्र आल्यास आनन्द सोहिल चगन भुश्बलाँची प्रतिक्रियाओ तर शरत पवारांसा काही ही बोल्ल्यास नकार।
00:26अपले द्रुष्टिन वईयक्तिक मित्रव अगरे विशय संपलार आश्ठाकरें बाबत बोलताना आशिस शेलारांसा मोठा वक्तव्या दुरावा वाधिल्याचा चर्चान नाउन्धाण।
00:44पुन्यातिल तनिशा भी से मृत्यु प्रकरणी पोलिस डॉक्टर सुश्रूत गहसास यंचे सवकशी करणार निश्कारजी पणासा ठपकाठेवत गहसास यंचे अवर गुनहा दाखें।
01:01अश्वीनी बिद्रे हत्याकान प्रकरणी आज शिक्षेची सुनावनी मुख्यारोपी अभय कुरुनकर सह महेश फंडिकर कुंदन भंडारी यंना पन्वेल सत्र नयाले शिक्षा सुनावनार।
01:16नाशिक मधिल दर्ग्यावर कारवाई ब्रकरणी आज सर्वोच्चे नयालाद सुनावनी महानगर पाली काणी उच्चे नयाले काई भूमी का माणनार या कडे लक्षे।
01:29वानखेडे वर रोहीत अणी सूर्यकुमार शी दादागिरी आईपील मदे मुंबाई चा विजयाची हाट्रिक चेन्नाई सुपर किंग्स वर नौ विकेट्स नमात।