Beed Crime News | तुमची मुलगी मला द्या म्हणत शिक्षकाला गावगुंडांकडून मारहाण, बंदुकीचा धाक दाखवत शिक्षकाला मारहाण
बीड:तुमची मुलगी मला द्या म्हणत शिक्षकाला गाव गुंडाकडून मारहाण बंदुकीचा धाक दाखवत मारहाण ट्रॅक्टर गाडीवर घालून दर्शविला अपघात जखमी शिक्षकाच्या नातेवाईकांकडून आरोप गंभीर जखमी शिक्षकावर बीडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू ... बीडच्या केज तालुक्यातील वरपगाव येथील एका विद्यालयासमोर धक्कादायक प्रकार घडला आहे.. तुमची मुलगी मला द्या... म्हणत शिक्षकालाच एका गावगुंडाने जबर मारहाण केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार बंदुकीच्या धाकावर करण्यात आला.. असा आरोप शिक्षकाच्या नातेवाईकांनी केलाय.. यानंतर शिक्षकाच्या गाडीवर ट्रॅक्टर घालत मोठे नुकसान देखील केलं.. बाजीराव डोईफोडे असे या शिक्षकाचे नाव असून शिक्षकावर बीडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. या प्रकरणात अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही..

Category
🗞
NewsTranscript
00:00बीड मधे निमकत सालले एका यासा प्रश्ण पड़तो है कारण तुमची मुलीगी मला दिया असा मुनत एका शिक्षकाला गाउगुण नान्नी मारहान केलेली आहे
00:07बंदुकी सा धाग दाखुवा तिया शिक्षकाला मारहान करने तली है
00:10तर गंबिर जक्मी जलेले शिक्षका वरती बीड मधल्या खासगी रुगणाले या मधे सध्या उपचार सुरुआ है
00:16बीड़िशा केस तालुकी या मधल्या हासागा धक्काद एक प्रकार है वरब गाउग इतला हासागणा प्रकार है
00:21तर बीड मधे एका शिक्षकाला गाउगुन्णानी मारहान के लिया है
00:45विकास माने हमसे पतिनी अपलेल माहीती देता है विकास काई गर्ड ले दिंक?
01:15विकास माने हमसे पतिनी अपलेल माहीती देता है विकास काई गर्ड ले दिंक?
01:45विकास माहीती साथी
02:15जुखशशशशपर दिंक?
02:17कासाम सुछशशशब्स
02:19पतिनी पतिनी अपलेल
02:20पतिनी अपलेल ले विकास कासंती विकास काई बदude माहीती माहीती दोने शिवकास meteorण
02:24इसमhy
02:26विकास माहीती Оundert्ङंशशशशब्स