Kaustubh Ganbote Family: कौस्तुभ गणबोटे काश्मिर हल्ल्यात गेले, काकूला अश्रू अनावर
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला (Jammu Kashmir Pahalgam Terror Attack) केला. या हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जण जखमी झाले आहेत.पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशीविदेशी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पन्नासहून अधिक गोळ्यांची फैर झाडली. या हल्ल्यानंतर काल रात्रीच गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) श्रीनगरसाठी रवाना झाले.
अमित शाह यांनी नायब राज्यपालांसह अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. तसेच आज अमित शाह पहलगामची पाहणी करणार असल्याची माहिती देखील मिळत आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. पहलगाम हल्ला 8 ते 10 दहशतवाद्यांकडून झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच दहशतवाद्यांना 2 ते 3 स्थानिकांची मदत झाल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली.

Category
🗞
NewsTranscript
00:00तुम बिय तेंचेशी शिवानी पांडरे सध्या समवाज सत्ये, आपन थेट शिवानी कड़े जओयात शिवानी जे नुकसान जले, ते करीही भरून येंडार अस नुकसाने, सध्या काई परिस्थी तीये, काई मनस्थी तीये घर चांची.
00:13सद्धरण तेनचा सोबत काई संपर कज साला होता काई तेनचा बदल सालास नै मेडम
00:30कर्मी, ता मलवा इतनोचोदी गेले ले पन्ते नंतर मलवा माझत मोंत्य चूणी नियू सांगीत ले किते टिकटषं मेरी बहुते बखेले लें, ताम्ति गेञा कुणी सांगीत लें, तढ्र हतने कर से भी लें, तढ्र कल।
00:41अतत्यू अत्या किन रह्तों चूणी?
00:51बाढतकत सपल रीज चॉलॉ
01:10पुत पूत्युप ने ?
01:13यहां स्रilly पुत्नावज पुत्नाइ
01:15माजा सव्पवां रहर कोषभ
01:18आसकाई नया प्रत्य आनी फरसांचे लोकतरी या उडे ते जा कर्ष्टमर जाले तना की वीचराला कुट ही जर्यासले तरी ते गन बोटे मनले की कुणी कुटा आनन सोडता त्यानना
01:28लाड़का पुतने भैड हले मादा लाड़का जाये
01:32लोड़को लोगा पुल्रको
01:34लोड़को लोड़को लाड़के कालते लर्यासले
01:53बटे तक अपुल्रको लोगोमें हिट मलतिना नया सांगितलो
01:57काई मी द्रको अडे पिता न।
01:59लानपण आ पसं तुम्ही आंगा है
02:01लोड़करा
02:04आता व्यावचाय मुनो ते ते इकड़े गेलना, ते मावे राता तामी फूडरातो, अजो नेक जाववर रातुती, आता आवी फक्त दोगदन ही तास्तु.
02:13पाउस्तु व्यानना तेंचे पत्मी काय करता, तेंचे मूला आणी सगय काय?
02:17मूला आणी तेंचे मूला आ और अपिस मान एकता, चाहमाले जाबला आणी तेंचेा बाइको फरसंस बिज्नेस मान एकरती।
02:23संघीट, त्या सूरक्षिता हे, त्या सूरक्षिता हे, तुम्ही बातमया वगरे बक्ता है, आई ईमार कलनें अंतरा
02:28गोटा मलक़कवद, आमाला कुनी सांगले लोसटे हर आसलाले इतВО
02:33का बरुपन समय, आमी दोग वैनु सर सांगितले नस्विल कर आमी दोगत असतू ना, तजा मुल कुनी सांगला लसता है, अले मलासा सजाले लेटे
02:42महाराश्रतले सहाजनांचा घरी अशीच परिस्तिती आपलाला बगायला मेते है, करण या भैड हल्यात जा लोकांचा काही ही संबंद नाई, जे परियाटक मलून गिले, तेंचा याड सगया चात्मरुत्यों साले, तेंचा काकु अपले सवभाव काका कसा होता, तेंचा त�
03:12महत्वाचा मन्जे कहा खूब चाना है, ताकी मजे काही है, पहला है खान खाल ने खेलोले मी चला इद तो, काने तेंचा मोट्ट गराये, मोट्ये कुट्टूं भै इतले सामसा है सगो, आथा बिजनेस मोलाचे तो इकड़ा तिकड़ कॉंड वेला गेला राएला, तेंचा
03:42घरी हीच सगी परिस्थिती पाहला में तिया, जगता है खास मीच्टूं असिल, कि महा महाराष्टरा सहा भारत भरात ले 27 ज़न असिल, 27 ज़नांस आया मधे मृत्यूस अले प्रत्य काप जागरा मधे हीच परिस्थिती आहे, प्रत्य काचि अवस्था अशिस आहे, डोला �
04:12ग्लासमेंट ग्लासमेंट लो मित्र लो संगीत अताया अनि आण्यांच से लोस्तुम्चा नाता कसे होता त्या सुने अग्धी घर चा सरक ठाया सहे नाइगाशा पाल जाक दालागत नमा अनलस नहोता हुँँँँँ दूर्देविक दोने जाक होता हुँ ना
04:33तरा पन पहातोय की कउस्तूप गणबोटे यंचा कुटुम्बियांची ही परिस्थिती आहे
04:44महारश्ट्रातले सहाजण अस्तिल केमा तंचा सह भारत भरातले एकुण सविजण
04:49या दहशत वादी हल्या मधे मृत्य मुखी पड़ले ताणी प्रत्यकाचा घरा मधे ही परिस्थिती आहे